Al-Mukhtasar
Sad · 38:21
۞ وَهَلْ أَتَاكَ نَبَأُ الْخَصْمِ إِذْ تَسَوَّرُوا الْمِحْرَابَ
२१. आणि काय तुम्हाला भांडण करणाऱ्यांची खबर पोहोचली, जेव्हा ते भिंत ओलांडून मेहराबमध्ये (उपासनेच्या ठिकाणी) आले.
ही तफसीर अरबीत आहे. तुमच्या भाषेत तफसीर नाही. अल-मुख्तसर इंग्रजीत वाचा: Al-Mukhtasar (English)
وهل جاءك - أيها الرسول - خبر المتخاصمَيْن حين عَلَوَا على داود عليه السلام مكان عبادته.