Marathi

Maryam · 19:21

قَالَ كَذَٰلِكِ قَالَ رَبُّكِ هُوَ عَلَيَّ هَيِّنٌ ۖ وَلِنَجْعَلَهُ آيَةً لِلنَّاسِ وَرَحْمَةً مِنَّا ۚ وَكَانَ أَمْرًا مَقْضِيًّا

२१. तो म्हणाला, फर्मान तर हेच आहे. (परंतु) तुमच्या पालनकर्त्याचा आदेश आहे की ते माझ्यासाठी फारच सोपे आहे. आम्ही तर त्याला लोकांसाठी एक निशाणी१ बनवू आणि आपली खास दया ही तर एक निश्चित अशी गोष्ट आहे.
____________________
(१) अर्थात मला साधनांची गरज नाही. माझ्यासाठी हे अगदी सोपे आहे आणि आम्ही त्याला आपल्या सामर्थ्याचे एक चिन्ह बनवू इच्छितो यापूर्वी आम्ही तुमचे आद्यपिता आदमला, स्त्री-पुरुषाविना निर्माण केले. माता हव्वाला स्त्रीविना केवळ पुरुषापासून, आता ईसाला जन्मास घालून आपल्या सामर्थ्यास जाहीर करू इच्छितो.

Тафсир на вашем языке

Тафсиры на арабском

Перевод

Слушать