सूरह 26 · जुझ 19
Ash-Shu'ara · 26:62
قَالَ كَلَّا ۖ إِنَّ مَعِيَ رَبِّي سَيَهْدِينِ
६२. (हजरत मूसा) म्हणाले, कदापि नाही. विश्वास राखा, माझा रब (पालनकर्ता) माझ्या सोबतीला आहे. जो जरूर मला मार्ग दाखविल.
तफसीर
तुमच्या भाषेत तफसीर नाही. हे इंग्रजीतील अल-मुख्तसर आहे.
62. Moses said to his people: “It is not as you have imagined it to be, for My Lord is with me supporting and helping me. He shall guide and show me the path to salvation.”
वाचकात उघडा - संपूर्ण सूरह वाचा