सूरह 24 · जुझ 18

An-Nur · 24:44

يُقَلِّبُ اللَّهُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَعِبْرَةً لِأُولِي الْأَبْصَارِ

४४. अल्लाहच दिवस-रात्रीचा उलटफेर करत राहतो. डोळे (दृष्टी) राखणाऱ्यांकरिता यात निश्चितच मोठा बोध आहे.

तफसीर

तुमच्या भाषेत तफसीर नाही. हे इंग्रजीतील अल-मुख्तसर आहे.

44. Allah alternates between the length of the day and night. Indeed, in that alternation is a lesson in the power of Allah and His oneness, for those who have foresight.

वाचकात उघडा - संपूर्ण सूरह वाचा

तुमच्या भाषेतील तफसीर

अरबी तफसीरे

भाषांतर

ऐका

An-Nur 24:44 · Tlawati