सूरह 17 · जुझ 15
Al-Isra · 17:66
رَبُّكُمُ الَّذِي يُزْجِي لَكُمُ الْفُلْكَ فِي الْبَحْرِ لِتَبْتَغُوا مِنْ فَضْلِهِ ۚ إِنَّهُ كَانَ بِكُمْ رَحِيمًا
६६. तुमचा पालनकर्ता तो आहे, जो तुमच्यासाठी नदीत नावा चालवितो, यासाठी की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा. निःसंशय तो तुमच्यावर मोठा दया करणारा आहे.
तफसीर
तुमच्या भाषेत तफसीर नाही. हे इंग्रजीतील अल-मुख्तसर आहे.
66. Your Lord - O people - is the one who makes the ships sail for you in the sea, hoping to seek your sustenance through the profits from trade and the like. He is Merciful to you as He facilitated these means for you.
वाचकात उघडा - संपूर्ण सूरह वाचा