सूरह 17 · जुझ 15
Al-Isra · 17:103
فَأَرَادَ أَنْ يَسْتَفِزَّهُمْ مِنَ الْأَرْضِ فَأَغْرَقْنَاهُ وَمَنْ مَعَهُ جَمِيعًا
१०३. शेवटी फिरऔनने पक्का इरादा केला की त्यांना भूमीतूनच काढून फेकावे, तेव्हा आम्ही स्वतः त्याला आणि त्याच्या सर्व साथीदारांना बुडवून टाकले.
तफसीर
तुमच्या भाषेत तफसीर नाही. हे इंग्रजीतील अल-मुख्तसर आहे.
103. So Pharaoh intended to punish Moses (peace be upon him) and his people by exiling them from Egypt, so I destroyed him and all the armies with him by drowning them.
वाचकात उघडा - संपूर्ण सूरह वाचा