103:2जुझ 30 · पृ. 601إِنَّ الْإِنْسَانَ لَفِي خُسْرٍ2२. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत.तफसीरअभ्यासबुकमार्क
103:3जुझ 30 · पृ. 601إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَتَوَاصَوْا بِالْحَقِّ وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ3३. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला.तफसीरअभ्यासबुकमार्क